Created By: अतुल कांबळे

26 ऑक्टोबर 2024

Created By: अतुल कांबळे

Created By: अतुल कांबळे

आचार्य चाणक्य : श्रीमंत होण्याचे सहा राजमार्ग कोणते ?

27 ऑक्टोबर 2024

Created By: अतुल कांबळे

 आचार्य चाणक्य अर्थशास्रज्ञ तर होतेच शिवाय त्यांची चाणक्यनीती प्रसिद्ध आहे

 त्यांची धन संपत्ती मिळविण्याचे 6 उपाय आपल्याला सांगितले आहेत

आपल्या जीवनाचे लक्ष्य कोणाला सांगू नये, यश मिळण्याची शक्यता कमी होते

जीवनात प्रगती करायची असेल तर ब्रह्म मुहूर्ताला सकाळी लवकर उठावे 

 धनप्राप्तीसाठी मेहनत करायला लाजू नये, मेहनत करणारा श्रीमंत होतोच

जे लोक कुशल असतात परंतू आळस करतात ते लवकर श्रीमंत बनत नाहीत

चाणक्यांच्या मते धनाच्या अहंकारामुळे लक्ष्मी माता देखील नाराज होते

ज्या लोकांची बचतीची सवय असते ते लवकरच श्रीमंत बनतात