एसिडिटीमुळे दिवाळीच्या आनंदात व्यत्यय येऊ शकतो. हे ड्रींक्स ठरेल फायद्याच. 

29th oct 2024

Created By: Dinanath Parab

दिवाळीमध्ये मिठाई आणि फराळ आपण खातोच. त्या शिवाय दिवाळी पूर्ण होत नाही.

29th oct 2024

Created By: Dinanath Parab

सणांच्या काळात तळलेलं-भाजलेलं आपण खातो. कधीही चहा पिण्याच्या सवयीमुळे एसिडिटीचा त्रास होऊ शकतो.

29th oct 2024

Created By: Dinanath Parab

एसिडिटीचा त्रास नको असेल, तर काही घरगुती उपाय करु शकता.

29th oct 2024

Created By: Dinanath Parab

लिंबूपासून बनलेल्या पदार्थांच सेवन करा. लिंबात एंटीऑक्सीडेंट्स असतात.

29th oct 2024

Created By: Dinanath Parab

कोमट पाण्यात लिंबू, साखर आणि काळी मीठ टाकून प्या आणि फरक बघा.

29th oct 2024

Created By: Dinanath Parab

दिवाळीच्या काळात हा उपाय करुन बघा.

29th oct 2024

Created By: Dinanath Parab