किती दिवसांनी शॉम्पूने केस धुणार? तज्ज्ञांचा सल्ला कधी ऐकणार

3 December 2024

Created By:  Kalyan Deshmukh

केस स्वच्छ आणि चमकदार होण्यासाठी शाम्पूचा वापर होतो

त्यामुळे धूळ, तेल आणि घामामुळे येणारी दुर्गंधी दूर होते

केस नरम पडावेत यासाठी सुद्धा शाम्पूचा वापर करण्यात येतो 

पण आठवड्यातून किती दिवस करावा शाम्पूचा वापर?

प्रदूषण, घाम यामुळे केस रोज घाण होत असेल तर तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार योग्य शॉम्पू निवडावा

केसाच्या पोताप्रमाणे शाम्पूचा आठवड्यातून वापर करावा. केमिकल शाम्पू जास्त वापरू नये 

सर्वसामान्य केसांसाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आठवड्यातून एकदा, दोनदा वापर करू शकता