3 January 2024

Eye Problems : डोळ्यांचा कोणताही आजार हे एक पान करेल दूर

Mahesh Pawar

डोळ्यांना सारखी सूज येते, डोळे लाल होतात, जास्त नंबरचा चष्मा आहे.

डोळ्यांचे विविध आजार फक्त हे एक पान चुटकीसरशी दुर करेल.

हे एक पान घेऊन ते आधी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. मिठामुळे पान पूर्ण निर्जंतुक होईल.

डोळ्याशी निगडीत उपचार असल्याने ही विशेष काळजी घ्यावी.

हात स्वच्छ धुवून हे पान चांगले कुटून बारीक करा. मग, ते एका पांढऱ्या शुभ्र वस्त्रात घेऊन रस काढा. 

कुटलेल्या पानातून जो रस निघेल तो डोळ्यात घालण्यापूर्वी डोळे सध्या पाण्याने धुवून घ्या   

पाण्याने डोळे धुतल्यानंतर पानाच्या रसाचा फक्त एक थेंब डोळ्यात सोडा.

किमान १५ मिनिटे हा रस डोळ्यात ठेवा. मात्र, डोळ्यात रस घालून झोपू नका.

१५ मिनिटांनी पुन्हा डोळे पाण्याने धुवा. दिवसातून दोन वेळा हा प्रयोग करा.

डोळ्यासंबंधित असलेल्या सर्व समस्या या एका पानामुळे दुर होतील. 

नागवेलीचे म्हणजेच विड्याचे पान या प्रयोगासाठी वापरायचे आहे.