पन्नाशी आलीय...'या' गोष्टी टाळा...
(photo : freepik)
21 November 2023
Created By : Manasi Mande
वयाच्या पन्नाशीनंतर काही गोष्टी टाळा
भरभर जीने चढू नका, सावकाश चला, आधार घ्या
शरीर वाकवून पायाला स्पर्श करू नका, आधी शरीर वॉर्मअप करा
खाली
वाकून जड वस्तू उचलू नका, गुडघ्यात वाकूनच वस्तू उचला
झोपेतू
न उठताना डाव्या अगर उजव्या कुशीवर वळूनच उठा
कपडे उभ्याने परिधान करू नका, बसूनच परिधान करा
अधाशा सारखे जेवू नका, भरपेट खाऊ नका
आजार अंगावर काढू नका, तात्काळ डॉक्टरांकडे जा
‘हे’ पदार्थ फ्रीजमध्ये कधीच ठेवू नका, नाहीतर…
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा