उन्हाळ्यात थंड दूध पीत असाल तर, या चूका टाळा अन्यथा पोट बिघडेल
19 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
दूध पिल्याने आपल्या शरीराची हाडे मजबूत होतात.
पण उन्हाळ्यात बहुतेक लोक थंड दूध पिणे पसंत करतात. पण ते पिण्याची योग्य पद्धत माहित हवी.
न्यूट्रिशनिस्ट नमामी अग्रवाल म्हणतात की काही लोक थंड दुधात गोंद कतिरा घालून ते पितात. तेव्हा काळजी घेतली पाहिजे
रिकाम्या पोटी थंड दूध पिऊ नये. आम्लपित्त किंवा पोटफुगी होऊ शकते. म्हणून नाश्ता केल्यानंतरच प्यावे.
व्यायाम केल्यानंतर 30 मिनिटांनी दूध प्यावे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल
जर सर्दी किंवा फ्लूचा त्रास होत असेल तर थंड दूध पिऊ नये. यामुळे आरोग्य अजून बिघडू शकते
उन्हाळ्यात रेफ्रिजरेटरमधून दूध काढल्यानंतर लगेच पिऊ नये. खोलीच्या तपमानावर काही वेळ सेट होऊ द्या
तुमची नखे ठरवतात तुमचे वय अन् आरोग्य; नखे लवकर वाढत असतील तर तुम्ही किती वर्षे जगाल?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा