शिलाजीत हा हिमालयात सापडणारा पदार्थ आहे. याचा उपयोग आयुर्वेदात आजारांवर उपचारासाठी केला जातो.

 10th jan 2025

Created By: Dinanath Parab

आयुर्वेदीक उपचारात शिलाजीत वरदानासारखं आहे. आरोग्यासाठी अनेक अर्थांनी शिलाजीत फायद्याच आहे.

 10th jan 2025

Created By: Dinanath Parab

अलीकडेच टीव्ही 9 भारतवर्षच्या एका शो मध्ये बाबा रामदेव यांनी शिलाजीतमुळे शरीराला होणारे वेगवेगळे  फायदे सांगितले होते.

 10th jan 2025

Created By: Dinanath Parab

शिलाजीत खाण्यामुळे शरीरात भरपूर एनर्जी निर्माण होते. स्टॅमिना कमी होत नाही. औषध म्हणून तुम्ही हे खाल्लं पाहिजे.

 10th jan 2025

Created By: Dinanath Parab

कमजोर रोगप्रतिकारक शक्तीमुळे जे आजारी पडतात. त्यांनी शिलाजीत खाल्ल्यास इम्यूनिटी बूस्ट होते.

 10th jan 2025

Created By: Dinanath Parab

शिलाजीतच्या सेवनाने मेटाबॉलिज्म वाढतं. त्यामुळे कॅलरी बर्न होते. वजन कमी करायला मदत होते.

 10th jan 2025

Created By: Dinanath Parab

शिलाजीत तुम्ही रात्रीच्यावेळी खा. त्याने तुम्हाला चांगली झोप येईल व  जास्त फायदा मिळेल.

 10th jan 2025

Created By: Dinanath Parab