जेवणानंतर रोज वेलची खाण्याचे फायदे

21  December 2023

Created By : Manasi Mande

भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यांमध्ये वेलचीचा खूप वापर होतो.

वेलची खाणं आरोग्यासाठी फायदेशीर , त्यात पोटॅशिअम, लोह, कॅल्शिअम, प्रोटीनसह अनेक पोषक घटक

जेवणानंतर वेलची खाल्ल्याने पचन सुधारते.

वेलचीच्या सेवनाने तोंडाचा दुर्गंध कमी होतो.

वेलची खाल्ल्याने घशाची खवखव कमी होते.

वेलची खाल्ल्याने  वजन कमी होण्यासही होते मदत.