Created By: अतुल कांबळे
गाजर खाण्याचे फायदे अनेक, या आजारांपासून मिळेल आराम
19 ऑक्टोबर 2024
Created By: अतुल कांबळे
Created By: अतुल कांबळे
20 ऑक्टोबर 2024
Created By: अतुल कांबळे
गाजर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कच्चे गाजर खाल्ल्याने अनेक आजार बरे होतात
कार्बोहायड्रेट, फायबर,शुगर प्रोटीन, विटामिन्स A,K,C,पोटॅशियम, कॅल्शियम आणि आर्यन असते
डायटीशि
यन ममता शर्मा यांच्या मते कच्चे गाजर
खाल्ल्याने शरीरास मोठे फायदे
गाजर विटामिन्स ए आणि बिटा-कॅरोटीन असते. चेहऱ्यावर पुरळ येत नाहीत
गाजरात विटामिन्स सी असते त्यामुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते
थायराईडच्या समस्येत कच्चे गाजर खावे,A विटामिन्स हायपोथायरायडिज्म रुग्णांसाठी फायद्याचे
गाजरात A विटामिन्स असल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी खावेत
सफरचंद खाणे चांगले,पण त्यासोबत हे पदार्थ अजिबात खाऊ नका