एकदम घोड्यासारखी ताकद, केवळ ही एक वस्तू खा 

15 March 2025

Created By:  Kalyan Deshmukh

पुरूष सतत शारिरीक आणि मानसिक श्रम करतात 

अशावेळी त्यांना पुन्हा ताकदीसाठी हे फळ सर्वात पोषक

खजूराचे सेवन केल्यास पुरूषांना मोठा फायदा 

मॅग्नेशियम, पोटॅशियम, फायबर, सेलेनियमची भरपूर मात्रा

बी६, कॅल्शियम, आर्यन, अंटीऑक्सिडेंटचे प्रमाण पण अधिक 

पुरूषातील शारिरीक, मानसिक थकवा दूर होतो

नियमित सेवन केल्यास स्मृतीभंश होण्याचे प्रमाण होते कमी 

ही सर्वसामान्य माहिती, तुमच्या तज्ज्ञाचा सल्ला आवश्यक घ्या

कॅप्टन कुल धोनी मालामाल; किती पेन्शन देते BCCI?