ऑम्लेट की उकडलेलं अंडं.. तब्येतीसाठी काय बेस्ट ?
02 January 2025
Created By : Manasi Mande
उकडलेल्या अंड्यांमध्ये कमी कॅलरीज असतात.
पण ऑम्लेटमध्ये जास्त कॅलरीज असतात, कारण त्यात तेल आणि मसाले असतात.
उकडलेल्या अंड्यात भरपूर प्रोटीन असते, जे शरीरासाठी फायदेशीर असते. ते सहज पचतं.
उकडलेलं अंड स्नायूंसाठी उत्तम. ऑम्लेटमधील तेलात फॅट असतात, ज्यामुळे वजन वाढू शकतं.
उकडलेलं अंड खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहतं. ऑम्लेटमधील तेलामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतं.
उकडलेल्या अंड्यात व्हिटॅमिन बी-12, डी, ए, आयर्न तसेच झिंक मुबलक असते.
ऑम्लेट हेल्दी बनवण्यासाठी तुम्ही त्यात भाज्या घालू शकता.
कैरीचं लोणचं कोणी खाऊ नये ?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा