वयाच्या 49 व्या वर्षी रवीना टंडन फिट
आणि यंग आहे.
रवीना टंडनला साध जेवण खूप आवडतं. जेवणातील
एक सफेद वस्तू
तिची फेवरेट आहे.
पचनापासून हार्ट पर्यंत
ही सफेद वस्तू
फायद्याची ठरते.
रवीना टंडनला दही खूप आवडतं. दहीच्या सेवनाने बऱ्याच समस्या
संपून जातात.
दही सेवनाने पोटाशी
संबंधित विकार
बरे होतात.
दह्यामधील कॅल्शिय आणि फास्फोरसमुळे हाडं
मजबूत होतात.
दह्यामध्ये चांगलं
कॉलेस्ट्रोल वाढवण्याचे
घटक आहेत.
ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये
येतं. हार्टशी संबंधित
समस्या कमी होतात.
मेहनत करणारा
माणूस यशाचा आनंद
मिळवू शकतो.