चाणक्य निती: माणसाला या गोष्टी 3 मिळाल्या तर स्वर्ग त्यापुढे फिका ठरे...

27 July 2024

Created By: Atul Kamble

चाणक्य नितीशास्रात या 3 बाबीत मनुष्य भाग्यवान असेल तर त्याच्यासाठी  इहलोकही स्वर्गासमान 

चाणक्य यांच्या मते काही गोष्टी मनासारख्या  झाल्या तर त्यास स्वर्गसुख म्हणतात

ज्या व्यक्तीची मुले त्याच्या आज्ञेचे पालन करतील,पत्नी त्याची मर्जी राखेल,त्याच्यासाठी पृथ्वी स्वर्गच

चाणक्य यांच्या मते जर व्यक्ती आपल्या कमाईवर समाधानी असेल तर स्वर्ग त्यापुढे फिका ठरेल

जगात प्रत्येकी व्यक्ती सुखी होण्याची इच्छा बाळगून असतो, हेच तर स्वर्गसुख असतं

स्वर्गात सर्व प्रकारच्या सुखांची रेलचेल असते अशी आशा मनुष्याला असते

जर ही 3 सुखे त्याच्याजवळ आहेत तर त्याच्यासाठी स्वर्गाची कल्पना करणे व्यर्थ

तोच स्वर्गात जाण्याची इच्छा बाळगतो ज्याला पृथ्वीवर दु:ख झेलावी लागताहेत

येथेच जर सर्व सुखं आहेत, तर दुसऱ्या स्वर्गाची आस का ठेवावी ?असे चाणक्यांनी म्हटलेय