आचार्य चाणक्य यांच्यानुसार  अडचणी येण्याआधी काही संकेत  दिसू लागतात. 

31th July 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार घरात  लावलेलं तुळशीच रोपटं सुकणं  चांगली गोष्ट नाहीय.

31th July 2024

Created By: Dinanath Parab

घरात लावलेली तुळस सुकणं  हा कुठल्यातरी आर्थिक  संकटाचा इशारा असतो.

31th July 2024

Created By: Dinanath Parab

घरात अचानक क्लेश वाढणं, कुटुंबात  प्रेम संपण, हे वाईट वेळ  येण्याचे संकेत असतात.

31th July 2024

Created By: Dinanath Parab

घरात अचानक क्लेश वाढणं हे येणाऱ्या आर्थिक तंगीच एक कारण असू शकतं.

31th July 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यानुसार, घरात काच तुटणं  सुद्धा अशुभ मानलं जातं. धन हानीचे हे  संकेत असू शकतात.

31th July 2024

Created By: Dinanath Parab

ज्या घरात मोठ्या, वडिलधाऱ्यांचा  आदर होत नाही, तिथे कधी  समृद्धी येत नाही.  

31th July 2024

Created By: Dinanath Parab