आचार्य चाणक्यनी अशा चार माणसांचा वर्णन केलय, जे माता लक्ष्मीला कधीच आवडत नाहीत.
म्हणूनच या लोकांकडे पैशांची नेहमीच तंगी असते. त्यांच्या खिशात टिकत नाही पैसा.
चाणक्यनुसार, जो माणूस स्वच्छ राहत नाही. मळलेले कपडे घालतो, त्याच्याकडे कधी
पैसा राहत नाही.
ज्या माणसाचे दात खराब असतात, नेहमी दातात घाण भरलेली असते, असा माणूस सुद्धा तंगीचा सामना करतो.
चाणक्यनुसार, एखादा माणूस गरजेपेक्षा जास्त खात
असेल, तो ही नेहमी
हैराण असतो.
या प्रकारच्या माणसावर
माता लक्ष्मी नाराज असते.
जास्त पैसा त्यांच्याकडे
टिकत नाही.
चाणक्यनुसार, सूर्योदय झाल्यानंतर किंवा सूर्यास्ताच्यावेळी झोपून
राहतो, तो ही आर्थिक दृष्ट्या
अडचणीत येतो.
Neena Gupta : 'पैशांसाठी मी....', अभिनेत्री
नीना गुप्तांची मोठी कबुली