वाईट वेळ येण्याआधी कुठले तीन संकेत मिळतात? त्याचं वर्णन चाणक्यनी 
निती शास्त्रात केलय.
Tv9-Marathi

वाईट वेळ येण्याआधी कुठले तीन संकेत मिळतात? त्याचं वर्णन चाणक्यनी  निती शास्त्रात केलय. 

16th oct 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यानुसार घरातील समृद्धी 
निघून जाण्याचे हे संकेत आहेत.
Tv9-Marathi

भाजलेले की उकडलेले, कुठले  चणे खाणं जास्त फायद्याच.

15th oct 2024

Created By: Dinanath Parab

Tv9-Marathi

चाणक्य यांच्यानुसार घरातील समृद्धी  निघून जाण्याचे हे संकेत आहेत.

16th oct 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यानुसार घरातील तुळशीच
 रोपटं सुकणं हे चांगले संकेत नाहीयत.
Tv9-Marathi

भाजलेले की उकडलेले, कुठले  चणे खाणं जास्त फायद्याच.

15th oct 2024

Created By: Dinanath Parab

Tv9-Marathi

चाणक्य यांच्यानुसार घरातील तुळशीच  रोपटं सुकणं हे चांगले संकेत नाहीयत.

16th oct 2024

Created By: Dinanath Parab

ज्या घरात तुळशीच रोपटं सुकू लागतं, 
तिथे अडचणींची सुरुवात होते, 
असं चाणक्य म्हणतात.

ज्या घरात तुळशीच रोपटं सुकू लागतं,  तिथे अडचणींची सुरुवात होते,  असं चाणक्य म्हणतात. 

16th oct 2024

Created By: Dinanath Parab

घरात अचानक क्लेश वाढला. कुटुंबियांमधली प्रेम भावना संपू लागली, तर तो सुद्धा  अशुभ संकेत आहे. 

16th oct 2024

Created By: Dinanath Parab

तुमच्या घरात कुठल्या कारणाशिवाय वाद होत असेल, तर तो शांततेने सोडवला पाहिजे.  वाद वाढला नाही पाहिजे.

16th oct 2024

Created By: Dinanath Parab

घरात अचानक काच तुटणं हा सुद्धा अशुभ संकेत आहे. याचा अर्थ कुठलं ना कुठलं  संकट तुमच्या डोक्यावर आहे,  असं चाणक्य म्हणतात. 

16th oct 2024

Created By: Dinanath Parab