आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात म्हटलय माणसाने काही चूका कधीच करु नयेत. 

25th June 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य  यांच्यानुसार, माणसाने पैशांचा अंहकार कधीच बाळगू नये. 

25th June 2024

Created By: Dinanath Parab

ज्यांना पैशाची घमेंड होते, तो जास्त काळ श्रीमंत राहत नाही असं आचार्य  चाणक्य  म्हणतात. 

25th June 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यानुसार, असे घमेंडी लोक काही काळात आपल सर्व काही गमावतात. रोजचा खर्च चालवताना नाकीनऊ येतात.

25th June 2024

Created By: Dinanath Parab

माणसाने कधी उगाचच जास्त खर्च  करु नये असं आचार्य  चाणक्य म्हणतात. 

25th June 2024

Created By: Dinanath Parab

काही लोकांना व्यर्थ पैसा खर्च करण्याची सवय असते. या चुकीमुळे त्यांचं  जीवनभर नुकसान होतं. 

25th June 2024

Created By: Dinanath Parab

कुठल्याही माणसाने लाच किंवा चुकीच्या मार्गाने येणारा पैसा घेऊ नये,  असं चाणक्य म्हणतात. 

25th June 2024

Created By: Dinanath Parab