आचार्य चाणक्य यांच्यानुसार वाईट काळात माणसाने काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. 

2 July 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यानुसार वाईट काळात या गोष्टींची काळजी घेतल्यास माणसाला  फार त्रास होत नाही.

2 July 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यानुसार वाईट काळासाठी माणसाने नेहमी पैशांची  बचत केली पाहिजे. 

2 July 2024

Created By: Dinanath Parab

तुमचा चांगला काळ सुरु असेल, तर  व्यर्थ खर्च टाळा. पैसे वाचवा.

2 July 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यानुसार कठीण काळात  पैसाच माणसाच्या मदतीला येतो.

2 July 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य म्हणतात, संकट काळात माणसाने त्याच्या दृष्टीकोनात थोडी सौम्यता  आणली पाहिजे. 

2 July 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यानुसार, संकटकाळात परिस्थितीनुसार, वर्तन पाहिजे. दृष्टीकोन बदलला पाहिजे.

2 July 2024

Created By: Dinanath Parab