आयुष्यात खूप प्रगती करायची असेल, तर माणसाने एक चूक कधीही  करु नये. 

2nd Sep 2024

Created By: Dinanath Parab

ज्याच्याकडून ही चूक होते, त्याचे जवळचे  सुद्धा प्रगतीच्या मार्गात  अडथळे बनतात. 

2nd Sep 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार माणसाने कधीही त्याच्या लक्ष्याबद्दल  कोणाला सांगू नये.

2nd Sep 2024

Created By: Dinanath Parab

तुम्ही लक्ष्य ठरवलं असेल, तर कोणालाही  न सांगता तिथेपर्यंत पोहोचण्याचा  प्रयत्न करा. 

2nd Sep 2024

Created By: Dinanath Parab

जो माणूस आपल्या लक्ष्याबद्दल इतरांना सांगतो, त्याला धक्का बसू शकतो.

2nd Sep 2024

Created By: Dinanath Parab

ज्यांना तुम्ही आपलं मानून विश्वासाने सांगता, तेच तुमच्या मार्गात अडथळा  बनू शकतात.

2nd Sep 2024

Created By: Dinanath Parab

माणूस पूर्ण प्रयत्नाने त्याच्या लक्ष्याच्या दिशेने आगेकूच करतो, तेव्हा त्याला एकना एक दिवस यश मिळतं.  

2nd Sep 2024

Created By: Dinanath Parab