आचार्य चाणक्यनी निती शास्त्रात अशा तीन कार्यांच वर्णन केलय, ज्याने दिवसाची सुरुवात केली पाहिजे.

8th July 2024

Created By: Dinanath Parab

जो माणूस नियमितपणे ही तीन कार्य  करतो, तो आयुष्यभर श्रीमंत राहतो.

8th July 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार माणसाने सकाळी ब्रह्म मुहूर्ताला उठण्याची  सवय लावून घेतली पाहिजे.

8th July 2024

Created By: Dinanath Parab

माणसाला आयुष्यात यशस्वी व्हायच  असेल, तर सकाळी लवकर बिछाना  सोडला पाहिजे. 

8th July 2024

Created By: Dinanath Parab

8th July 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यानुसार, ब्रह्म मुहूर्ताला उठल्यानंतर माणसाने तात्काळ  स्नान केलं पाहिजे. 

8th July 2024

Created By: Dinanath Parab

स्नान झाल्यानंतर सकाळी सूर्य देवाला  जल अर्पण केलं पाहिजे. त्यानंतर  पूजा केली पाहिजे.

8th July 2024

Created By: Dinanath Parab

अशी दिनचर्या असणारा माणूस आयुष्यात प्रगती करतो. आर्थिक संकटांचा सामना करावा लागत नाही.

8th July 2024

Created By: Dinanath Parab