आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात दान हे सर्वोत्तम कार्य असल्याच म्हटलं आहे. लोकांनी आपल्या परिस्थितीनुसार दान केलं पाहिजे.

1st oct 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात दान केल्याने  धन-दौलत कमी होत नाही. उलट  माणसू अजून धनवान होतो.

1st oct 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात गरीबांना आणि गरजवंतांना नेहमीच धनाशी संबंधित  मदत केली पाहिजे.

1st oct 2024

Created By: Dinanath Parab

गरीब, असहाय्य लोकांना भोजन, कपडे आणि औषधांसंबंधी मदत करताना कधी विचार करु नये असं चाणक्य म्हणतात. 

1st oct 2024

Created By: Dinanath Parab

माणसाने धार्मिक कार्यासाठी पैसा खर्च करताना कधीही विचार करु नये असं चाणक्य म्हणतात.

1st oct 2024

Created By: Dinanath Parab

सामाजिक कार्यासाठी पैसा खर्च करताना माणसाने कंजुसी करु नये,  असं चाणक्य म्हणतात. 

1st oct 2024

Created By: Dinanath Parab

माणसाने नेहमी ऐपतीनुसार दान धर्म करावा. गरजेपेक्षा जास्त दानामुळे  माणूस कंगालही होऊ शकतो.

1st oct 2024

Created By: Dinanath Parab