आचार्य चाणक्य यांची शिकवण माणसाच आयुष्य बदलून टाकते. त्यातूनच माणसाची प्रगती होते

20th July 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार,  माणसाने आपली कमजोरी कधी  कोणाला सांगू नये. 

20th July 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, तुमची कमजोरी समजली, तर त्याच कमजोरीने तुमच्यावर मात करता येऊ शकते.

20th July 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य म्हणतात, माणसाने कधी  मुर्खांच्या संगतीत राहू नये किंवा  त्यांचा सल्ला ऐकू नये.

20th July 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, माणसाने समोरच्याला समजून घेतल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेऊ नये. जास्त लवकर विश्वास ठेवल्याने नुकसान होऊ शकतं.

20th July 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य म्हणतात, मधुर वाणीने  समोरच्याशी बोलल्यास माणूस  यशस्वी होतो.

20th July 2024

Created By: Dinanath Parab

गोड बोलण्यामुळे शत्रुही मित्र होतो.  असा माणूस प्रगती करतो.  आयुष्यभर पैसा कमावतो. 

20th July 2024

Created By: Dinanath Parab