आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात शत्रुवर विजय मिळवण्याची सोपी  पद्धत सांगितली आहे. 

27th nov 2024   

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यानुसार माणूस शक्तीने नाही, तर बुद्धीने शत्रुवर विजय मिळवू शकतो. 

27th nov 2024   

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार लोभ एक  असं शस्त्र आहे, त्याद्वारे शत्रुवर मात  करता येऊ शकते. 

27th nov 2024   

Created By: Dinanath Parab

लोभ एक असं शस्त्र आहे, त्यामुळे शत्रू त्याच्या लक्ष्यापासून भरकटू शकतो असं आचार्य चाणक्य म्हणतात. 

27th nov 2024   

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, शत्रुला  आमिष दाखवलं, तर तो सहज तुमच्या  नियंत्रणात येऊ शकतो. 

27th nov 2024   

Created By: Dinanath Parab

लालच म्हणजे आमिष अशी गोष्ट आहे, ज्यामुळे शक्तीशाली माणूस कमकुवत होतो, असं आचार्य चाणक्य म्हणतात. 

27th nov 2024   

Created By: Dinanath Parab

आमिषाच्या जाळ्यात अडकल्यानंतर माणसाला चुकीच्या गोष्टी सुद्धा बरोबर वाटतात. त्यामुळे शत्रु सुद्धा मित्र वाटू लागतो. 

27th nov 2024   

Created By: Dinanath Parab