बहुतांश लोकांना आयुष्यात लवकरात लवकर यश मिळवायचं असतं.
Tv9-Marathi

बहुतांश लोकांना आयुष्यात लवकरात लवकर यश मिळवायचं असतं.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात असा एक मंत्र सांगितलाय, ज्याने कमी वयातच माणूस यशस्वी होतो.
Tv9-Marathi

आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात असा एक मंत्र सांगितलाय, ज्याने कमी वयातच माणूस यशस्वी होतो.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्या या मंत्राने माणूस आयुष्यभर आनंदी राहतो. असा लोकांना फार अडचणी येत नाहीत.
Tv9-Marathi

आचार्य चाणक्य यांच्या या मंत्राने माणूस आयुष्यभर आनंदी राहतो. असा लोकांना फार अडचणी येत नाहीत.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार असा 
माणूस आयुष्यात जे कार्य करतो, 
त्यात तो यशस्वी होतो.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार असा  माणूस आयुष्यात जे कार्य करतो,  त्यात तो यशस्वी होतो.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार माणसाचा व्यवहार खूप महत्त्वाचा असतो. माणसाने नेहमी विनम्र आणि मधुरभाषी असावं.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात जो माणूस विनम्र आणि मधुरभाषी असत, तो कमी वयात यशस्वी होतो.

21st March 2025

Created By: Dinanath Parab

एखादा माणूस नोकरी, व्यवसायाशी संबंधित असेल, तर प्रगतीसाठी त्याने नेहमीच मधुरभाषी असलं पाहिजे.  

21st March 2025

Created By: Dinanath Parab