आचार्य चाणक्यनी निती शास्त्रात अशा माणसाच वर्णन केलय, जो जग जिंकण्याची ताकद ठेवतो. 

19th nov 2024   

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात, ज्या माणसाने मनाला गुलाम बनवलं, तो नेहमी  इतरांपेक्षा पुढे राहतो.

19th nov 2024   

Created By: Dinanath Parab

अनेक लोक मनाचे गुलाम असतात. या मनामुळेच ते अनेक चुका करतात.

19th nov 2024   

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात माणसाच स्वत:वर नियंत्रण आवश्यक आहे. माणसाने  आपल्या मनाला नियंत्रणात ठेवलं पाहिजे.

19th nov 2024   

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार माणसाने मनावर नियंत्रण ठेवणं शिकलं, तर तो  त्याच्या कार्यात यशस्वी होतो.

19th nov 2024   

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात, मनावर नियंत्रण मिळवणारा माणूस आयुष्यभर धनवान राहतो.

19th nov 2024   

Created By: Dinanath Parab

जो माणूस मनाचा गुलाम बनतो,  ज्याचं स्वत:वर नियंत्रण नसतं. तो  जीवनात यशस्वी होत नाही.  

19th nov 2024   

Created By: Dinanath Parab