आचार्य चाणक्य यांच्यानुसार विवाहित माणसाने काही गोष्टींचा उल्लेख बाहेरच्या माणसाजवळ करु नये. 

 31th dec 2024 

Created By: Dinanath Parab

माणसाने ही चूक केली, तर  आयुष्यभरासाठी त्याचं मोठ  नुकसान  होऊ शकतं.

 31th dec 2024 

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यानुसार या चुकीमुळे माणूसच हैराण होत नाही, तर समाजातील मान-सन्मान कमी होतो. 

 31th dec 2024 

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात विवाहित पुरुषाने आपल्या पत्नीची तक्रार दुसऱ्याकडे करु नये.

 31th dec 2024 

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार जो माणूस अशी चूक करतो, तो आणि त्याची पत्नी दुसऱ्यांसाठी हसण्याचा विषय बनते. 

 31th dec 2024 

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात, घरातील समस्यांच वर्णन बाहेरच्या माणसांजवळ करु नये.

 31th dec 2024 

Created By: Dinanath Parab

चाणक्य म्हणतात, असं करुन आपण आपली कमजोरी दुसऱ्यासमोर उघडी करतो.  

 31th dec 2024 

Created By: Dinanath Parab