आचार्य चाणक्य यांनी कधीच पैसा  टिकत नाही अशा चार लोकांच  वर्णन केलय.

25th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

अशा माणसांनी कितीही पैसा  कमावला, तरी त्यांचा खिसा  रिकामीच असतो.

25th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

अशा लोकांवर धनाची देवी माता  लक्ष्मी नाराज असते. नेहमीच  त्यांचं नुकसान होतं. 

25th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

ज्यांना प्रदर्शन करण्याची सवय असते, त्यांच्या शिखात पैसा टिकत नाही असं चाणक्य म्हणतात.

25th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

ज्या लोकांना नशा करण्याची सवय असते, त्यांच्या खिशातही पैसा टिकत नाही.

25th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

जे लोक चांगल्या कार्यात दान करत  नाहीत, कंजुसी करतात, त्यांच्या खिशात  पैसा टिकत नाही.

25th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

अशा लोकांचा पैसा कुठल्या ना कुठल्या कारणाने खर्च होतो. पैसा येतो,  पण थांबत नाही. 

25th Sep 2024 

Created By: Dinanath Parab