आचार्य चाणक्य म्हणतात, चुकूनही या 3 माणसांची मदत करु नका, त्यात आपलच नुकसान. 

26th oct 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार तुम्ही या माणसांची मदत केली, तर कुठल्या ना कुठल्या अडचणीत यालं. 

26th oct 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात, ज्यांच चरित्र  स्वच्छ नाही. मनात कपट भाव आहे,  अशा लोकांची मदत करु नका. 

26th oct 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात, तुम्ही अशा लोकांची मदत करुन स्वत:  अडचणीत यालं. 

26th oct 2024

Created By: Dinanath Parab

माणसाने कधी मूर्ख माणसाला मदत करु नये किंवा त्याला कुठला सल्ला देऊ नये.

26th oct 2024

Created By: Dinanath Parab

मूर्खाला त्याच्या चांगल्यासाठी मदत करणं किंवा त्याला ज्ञान देण्याचा फायदा नाही.  फक्त आपला वेळ वाया जातो.

26th oct 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात, जो माणूस नेहमी असंतुष्ट असतो. कुठल्या ना कुठल्या कारणामुळे दु:खी आहे, त्याची मदत करु नये.

26th oct 2024

Created By: Dinanath Parab