आचार्य चाणक्य यांच्यानुसार, काही बाबतीत संकोचामुळे माणसाच्या हातून चांगल्या संधी निसटतील.
काहीवेळा संकोचामुळे
माणूस प्रगतीपासून
लांब जाऊ शकतो.
पैशाची देवाण-घेवाण, विद्या आणि कला शिकण्याबद्दल जो संकोच बाळगत नाही, तो नेहमी सुखी राहतो.
आचार्य चाणक्य
यांच्यानुसार,
पैशाच्या बाबतीत
संकोचामुळे माणसाच नुकसान होतं.
पैशाच्या बाबतीत आपण चुकलोय हे लक्षात येतं. पण वेळ निघून गेलेली असते.
विद्या, कला शिकण्यात
संकोच बाळगू नका,
अन्यथा मागे पडाल.
काही शिकण्याच्या बाबतीत जो माणूस संकोच
बाळगत नाही, तो नेहमी
आनंदी राहतो.
अर्जुन तेंडुलकरसाठी
IPL 2024 आधी
वाईट बातमी