निती शास्त्रात चाणक्य यांनी माणसाच्या अशा एका वाईट सवयीच वर्णन केलय. ज्यामुळे तो लक्ष्यापासून  दूर राहतो. 

जीवनात प्रत्येक माणसाला प्रगती करायची असते.  त्यासाठी त्याने त्याचं लक्ष्य  निश्चित केलेलं असतं. 

माणसाला त्याची एकच सवय लक्ष्यापासून लांब ठेवते. तिच सवय आयुष्यात अडचणी निर्माण करते.

आचार्य चाणक्य म्हणतात माणसाने लक्ष्य  ठरवल्यानंतर कधी आळशीपणा करु नये.  

माणसाने आळशीपणा केल्यास तो कधीही  ठरवलेल्या लक्ष्यापर्यंत  पोहोचू शकत नाही.

आचार्य चाणक्यनुसार,  माणूस त्याच्या  आळशीपणामुळे  सर्वकाही गमावतो.

जो माणूस आळशीपणा करतो, त्याला आयुष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.