आचार्य चाणक्य यांच्या नितीशास्त्रानुसार, गरजेच्या ठिकाणी दान देणारा नेहमी समृद्ध राहतो. 

15th July 2024

Created By: Dinanath Parab

काही गोष्टींसाठी पैसा खर्च करताना माणसाने कधी कंजुसी दाखवू नये,  असं चाणक्य म्हणतात.

15th July 2024

Created By: Dinanath Parab

अशा ठिकाणी धन दान करणाऱ्यावर  नेहमी आई लक्ष्मीची कृपा राहते.

15th July 2024

Created By: Dinanath Parab

जर तुम्ही श्रीमंत असाल, तर मनाचा मोठेपणा दाखवून गरीब आणि  असहाय्य लोकांना मदत केली पाहिजे.

15th July 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार माणसाने धर्माशी संबंधित कार्याला दान  करताना कधी कंजुसी करु नये.  

15th July 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार मंदिर,  धार्मिक स्थळ आणि तीर्थ स्थळी दान  करताना कचरु नये.

15th July 2024

Created By: Dinanath Parab

दान दिल्याने धन संपत्ती कमी  होत नाही, उलट वाढते असं  चाणक्य म्हणतात.

15th July 2024

Created By: Dinanath Parab