चाणक्य यांच्यानुसार, हे 4 गुण माणूस दुसऱ्याकडून नाही शिकू शकत किंवा अभ्यासानेही नाही शिकणार.
चाणक्य यांच्यानुसार, जन्मापासूनच हे चार गुण माणसाच्या अंगी असतात.
दान, मधुरभाषा, हिम्मत,
योग्य आणि अयोग्य
यांची ओळख.
दान देण्याचा गुण माणसात जन्मापासून असतो.
गोड बोलण्याचा गुण जन्मापासून असतो. गोड बोलण्यामुळे माणूस आनंदी राहतो.
धैर्य हा गुण माणसामध्ये जन्मापासून असतो.
योग्य आणि अयोग्य याची
पारख करण्याचा गुण
आनुवंशिक आहे.
Acharya Chanakya म्हणतात पृथ्वीवर अशी
माणस म्हणजे देवतेसमान