हे 4 गुण अंगी
असणारा माणूस खूप
प्रगती करतो.
हे खास गुण अंगी
असणारा माणूस कधीच
मागे राहत नाही.
सकारात्मक विचारांचा
माणूस मोठ आव्हान सहज
परतवून लावतो.
कठीण परिस्थितीत प्रयत्न सोडून देणारा माणूस
यशस्वी होत नाही.
मेहनत करणारा
माणूस यशाचा आनंद
मिळवू शकतो.
नशिबावर अवलंबून
राहणाऱ्या माणसाला
यश मिळत नाही.
माणसाने लगेच कामासाठी तयार असलं पाहिजे, त्याशिवाय जनसंपर्क
वाढवला पाहिजे.
'या' 7 सवयी असलेला बॉयफ्रेंड नकोच, त्यापेक्षा ब्रेकअप परवडला