आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात महिलांच्या काही खास गुणांच  वर्णन केलं आहे. 

19th Sep 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात, ज्या महिलांच्या अंगी हे गुण असतात, त्या नवऱ्याला  सुखी, समाधानी ठेवतात.

19th Sep 2024

Created By: Dinanath Parab

अशा महिला ज्या घरी लग्न करुन जातात, तिथे स्वत:सोबत आनंद घेऊन जातात.  नेहमी तिथे शांतता असते.

19th Sep 2024

Created By: Dinanath Parab

 रुपाच्या जागी मनाच्या सुंदरतेला महत्त्व देणारी महिला नेहमी आनंदी राहते  असं चाणक्य म्हणतात. 

19th Sep 2024

Created By: Dinanath Parab

ज्या महिलेला जास्त राग येत नाही, शांतता बाळगते ती नेहमी आयुष्यात आनंदी राहते.

19th Sep 2024

Created By: Dinanath Parab

ज्या महिलेला राग येत नाही, ती लग्नानंतर सासरी गेल्यावर सुखा समाधानाने राहते.

19th Sep 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यामते, महिलांमध्ये मोठ्या आदर आणि लहान वयाच्या व्यक्तींचा  सम्मान करण्याचा गुण हवा.

19th Sep 2024

Created By: Dinanath Parab