मृत्यूला कारण ठरु शकतात या 3 गोष्टी. कधी जवळ जाण्याची चूक करु नका. 

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्यनी निती शास्त्रात काही अशा गोष्टींच वर्णन केलय, ज्यापासून लांब राहण्यातच भलं आहे.

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

अशा गोष्टींजवळ केल्याने प्राण  सुद्धा जाऊ शकतात असं  चाणक्य म्हणतात.

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार माणसाने नेहमी सापापासून दूर राहिलं पाहिजे. साप मोठा असो किंवा छोटा.  

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

जाणूनबुजून सापाच्या जवळ जाणं मृत्यूला कारण ठरु शकतं, असं चाणक्य म्हणतात.

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात, माणसाने नेहमी आगीपासून सुद्धा दूर राहिलं पाहिजे.

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab

खोल पाण्यापासून सुद्धा माणसाने दूर राहिलं पाहिजे. खोल पाणी सुद्धा मृत्यूला कारण ठरु शकतं, असं चाणक्य म्हणतात.

26th Sep 2024 

Created By: Dinanath Parab