अशा माणसाकडे आयुष्यभर भरपूर पैसा असतो.
आयुष्यात भरपूर धन-दौलत कमावणाऱ्या माणसाच वर्णन चाणक्यनी केलं आहे.
आचार्य चाणक्य म्हणतात,
अशा माणसापासून संकट
नेहमी दूर राहतात.
जो माणूस मनापासून
दुसऱ्याला मदत करायला
तयार असतो, त्याच्याकडे
पैसा येतो.
दुसऱ्याच्या मदतीसाठी
सैदव तत्पर असणाऱ्या
माणसांवर कधी
संकट येत नाही.
मदतीच्या बदल्यात जे फळ मिळतं, त्यामुळे माणसाच जीवन समृद्ध राहतं. जीवनात सुख-शांती राहते.
चाणक्य यांच्यानुसार दुसऱ्याला मदत करणाऱ्या माणसाकडे पैसा येतो. संपत्ती
सुद्धा त्याची वाढते
धोनीच्या कुटुंबात गुडन्यूज, लवकरच धोनी होणार...