आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात नेहमी प्रगती करणाऱ्या माणसाच वर्णन केलय. त्याच्यासमोर दुश्मन सुद्धा नमतो.

4th nov 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार माणसाने आयुष्यात सर्व कार्य उत्साहाने केली  पाहिजेत. असं करणारा माणूस  आयुष्यात यशस्वी होतो.

4th nov 2024

Created By: Dinanath Parab

आयुष्यात माणसाने कुठलही कार्य उत्साहाने केलं, तर कठीण काम सुद्धा सोपं होतं.

4th nov 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार पृथ्वीवर ज्या उत्साही लोकांनी जन्म घेतलाय, त्यांनी अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली आहे.

4th nov 2024

Created By: Dinanath Parab

उत्साहाने कार्य करणाऱ्या माणसाच्या जीवनात अडचणी फार येत नाहीत असं आचार्य चाणक्य म्हणतात. 

4th nov 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य म्हणतात, ज्या माणसाच  मन उत्साही आहे, तो सर्व पाप,  वासनांवर विजय मिळवतो.

4th nov 2024

Created By: Dinanath Parab

काहीतरी करुन दाखवण्याची इच्छा  असलेला माणूस जीवनात यशस्वी होतो  असं चाणक्य म्हणतात.

4th nov 2024

Created By: Dinanath Parab