खिसा नेहमीच रिकामा असणाऱ्या या
पाच लोकांच
आचार्य चाणक्यनी
वर्णन केलय.
जास्त वेळ झोपणाऱ्या माणसाकडे पैसा
टिकत नाही, असं
चाणक्य म्हणतात.
जास्त झोपणाऱ्या
लोकांवर माता लक्ष्मी
नाराज असते.
आळशी माणसू
कधीच धनवान बनू
शकत नाही.
वाईट सवयी असणाऱ्या माणसांबरोबर
मैत्री टाळा.
वाईट संगतीत चुकीच्या कामासाठी पैशांचा वापर होतो, पैसा टिकत नाही.
महिलांचा अपमान करणाऱ्यावर आई लक्ष्मी नाराज होते. धन
टिकत नाही.
रवीना टंडनने
केलेल्या या सात
चूका तिला कायम
लक्षात राहतील.