आचार्य चाणक्यनी निती शास्त्रात सांगितलय की, माणसाने या दोन गोष्टींना कधीच घाबरु नये. 

17th oct 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य म्हणतात परिवर्तन आयुष्याचा  भाग आहे, माणासने त्याला  कधीच घाबरु नये.

17th oct 2024

Created By: Dinanath Parab

जो माणूस परिवर्तनाला घाबरतो,  तो आपल्या लक्ष्यापर्यंत कधीच  पोहोचू शकत नाही.

17th oct 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य म्हणतात, बदल माणसाच्या आयुष्यात नवीन संधी आणि अनुभव घेऊन येतात. म्हणून बदल स्वीकारले पाहिजेत.

17th oct 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार माणसाने आयुष्यात संघर्षाला कधी घाबरु नये.

17th oct 2024

Created By: Dinanath Parab

संघर्ष करणारा माणून आतून मजबूत  होतो. संघर्षाला घाबरणारा माणूस  कधी पुढे जात नाही.

17th oct 2024

Created By: Dinanath Parab

संघर्षामुळे माणसाला  त्याच्या क्षमता कळतात.

17th oct 2024

Created By: Dinanath Parab