वैवाहिक आयुष्यात नवऱ्याने  चूक केली किंवा त्याला वाईट  सवयी असतील,  तर बायको ते लपवून ठेवते.

31st Aug 2024

Created By: Dinanath Parab

बायकोने नवऱ्याच्या वाईट सवयी कधीच लपवू नये, घर-कुटुंबात आणि गरज  पडल्यास समाजात त्याबद्दल बोलावं.

31st Aug 2024

Created By: Dinanath Parab

अनेकदा नवऱ्याच्या या चुका बायकोच्या त्रासाला कारणीभूत ठरतात. म्हणून  त्या बद्दल बोललं पाहिजे.

31st Aug 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य नितीनुसार, नवऱ्याची खोट बोलण्यासी सवय लपवू नये. अनेकदा  महिला ही सवय लपवून ठेवतात. 

31st Aug 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य नितीनुसार, नवरा गरजेपेक्षा जास्त संशय घेऊ लागला, तर ही गोष्ट कुटुंब, समाजापासून लपवू नये.

31st Aug 2024

Created By: Dinanath Parab

राग येण स्वाभाविक आहे. पण एखाद्या पुरुषाचा राग सहन करण्यापलीकडे असेल, तर बायकोने त्याबद्दल माहेरी आणि सासरी बोललं पाहिजे.

31st Aug 2024

Created By: Dinanath Parab

महिला प्रेमाखातर नवऱ्याचा राग सहन करतात. पण नंतर त्यांनाच त्याचा  जास्त त्रास होतो.

31st Aug 2024

Created By: Dinanath Parab