आचार्य चाणक्यनी निती शास्त्रात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, जे  पती-पत्नीच नातं खराब होण्याचे  संकेत आहेत. 

22th Aug 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्य यांच्यानुसार पती-पत्नी प्रामाणिकपणे सोबत राहिले. परस्परावर भरपूर प्रेम केलं, तर त्यांच्यात  अंतर येणार नाही.

22th Aug 2024

Created By: Dinanath Parab

पती-पत्नीने परस्परांपासून लांब राहण्याची चूक केली, तर अंतर वाढू लागतं. नात कमजोर होतं.

22th Aug 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यामते वैवाहिक जीवन यशस्वी बनवण्यासाठी परस्परांचा सन्मान  आवश्यक आहे.

22th Aug 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यानुसार पती-पत्नीच्या  नात्यात परस्पराबद्द सम्मान नसेल,  तर ते नातं तुटतं. 

22th Aug 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यानुसार पती-पत्नीच्या  नात्यात अहंकाराला स्थान नाही.

22th Aug 2024

Created By: Dinanath Parab

पती-पत्नीमध्ये कुठल्या कारणावरुन नाराजी असेल, तर दीर्घकाळासाठी बोलणं थांबवू नये. मतभेदावर तोडगा  काढला पाहिजे.

22th Aug 2024

Created By: Dinanath Parab