समाजात मुलाचं कौतुक करण्यात मोठं नुकसान, असं चाणक्यनी म्हटलय.

23rd oct 2024

Created By: Dinanath Parab

कधी पित्याने दुसऱ्यांसमोर मुलाचं  कौतुक करु नये, असं चाणक्यनी निती  शास्त्रात म्हटलय. 

23rd oct 2024

Created By: Dinanath Parab

मुलगा खूप गुणवान असेल, तरी वडिलांनी समाजात त्याचं कौतुक टाळलं पाहिजे  असं चाणक्य म्हणतात. 

23rd oct 2024

Created By: Dinanath Parab

पित्याने वेळोवेळी मुलाला प्रोत्साहित  केलं पाहिजे, असं चाणक्य म्हणतात.

23rd oct 2024

Created By: Dinanath Parab

चुकूनही मुलांच्या गुणांचा उल्लेख  समाजात करु नये, ते टाळण्यातच  भलाई आहे. 

23rd oct 2024

Created By: Dinanath Parab

पित्याने असं केल्यास कुटुंब समाजात मस्करीचा विषय बनतं. 

23rd oct 2024

Created By: Dinanath Parab

पित्याची अशी कृती म्हणजे स्वत:ची पाठ थोपटण्यासारखं आहे. समाजात  कदाचित हा थट्टेचा विषय बनेल 

23rd oct 2024

Created By: Dinanath Parab