आचार्य चाणक्य
यांच्यामते माणसाच्या
या तीन सवयी बनतात दु:खाच कारण.
काही सवयींमुळे माणूस त्रासलेला असतो. याच सवयींमुळे तो
दु:खी राहतो.
माणसाने त्याच्या वाईट सवयींमध्ये सुधारणा
केल्या, तर त्याच
दु:ख कमी
होऊ शकतं.
गरजेपेक्षा जास्त खर्च करण्याची सवय चांगली नसते. यामुळे
नुकसानच होतं.
विचार न करता खर्च
करणाऱ्या माणसांचा
खिसा नेहमी
रिकामाच राहतो.
आपली कमकुवत बाजू
दुसऱ्या सांगण्याची सवय
माणसाला असू नये.
मन हलक करण्यासाठी माणूस त्याची कमजोरी सांगतो. पण बऱ्याचदा दुसरे लोक त्याचाच फायदा उचलतात.
पन्नाशीत सिद्धू
मुसेवालाची आई गर्भवती,
घरी येणाऱ्या नव्या वारसदाराला किती
कोटीची संपत्ती मिळणार?