यावर्षी भरपूर पैसा मिळावा आणि खर्च कमी व्हावा, असाच वर्ष 2025 साठी प्रत्येकाचा संकल्प असेल. 

 31th dec 2024 

Created By: Dinanath Parab

नव्या वर्षात आर्थिक दृष्टया बजेटच्या दृष्टीने चाणक्यच्या या पाच गोष्टी फायद्याच्या ठरतील.

 31th dec 2024 

Created By: Dinanath Parab

जो माणूस व्यर्थ खर्च करतो, उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतो, त्याच्याकडे कधी पैसा टिकत नाही असं चाणक्य म्हणतात.

 31th dec 2024 

Created By: Dinanath Parab

एखादा व्यक्ती गरजेपेक्षा जास्त कंजूस असेल, तर त्याच्याकडेही धन टिकत नाही असं आचार्य चाणक्य म्हणातात.

 31th dec 2024 

Created By: Dinanath Parab

जो माणूस दान-धर्मासाठी पैसे खर्च करत नाही, त्याचा पैसा असाच कुठेतरी संपून जातो असं आचार्य चाणक्य म्हणतात.

 31th dec 2024 

Created By: Dinanath Parab

चाणक्यनुसार जो माणूस मेहनती नाही, त्याच्यात आळस भरलाय त्या घरात  लक्ष्मीचा वास नसतो.

 31th dec 2024 

Created By: Dinanath Parab

आई लक्ष्मीला अस्वच्छता आवडत नाही. जो माणूस घर अस्वच्छ ठेवतो, त्याच्यावर आई लक्ष्मी नाराज होते. 

 31th dec 2024 

Created By: Dinanath Parab