लग्नासाठी जोडीदार निवडताना  नेहमी या 3 गोष्टी बघा, आनंदी जीवनासाठी चाणक्यचा  सल्ला काय?

24th Sep 2024

Created By: Dinanath Parab

आचार्य चाणक्यनी निती शास्त्रात यशस्वी जीवनाच्या नितीसह गृहस्थ जीवनासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात. 

24th Sep 2024

Created By: Dinanath Parab

जीवनसाथी निवडताना माणसाने काही खास गुण बघितले पाहिजेत. चेहऱ्याच  सौंदर्य हाच एक निकष असू नये.

24th Sep 2024

Created By: Dinanath Parab

जे बाहेरुन सुंदर दिसतात, ते प्रत्यक्षात  चांगले असतील असं नाहीय. जे लोक मन,  विचार पाहून लग्न करतात ते  नेहमी आनंदी राहतात.

24th Sep 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य म्हणतात, ज्या माणसाकडे  धैर्य आहे, तो सर्व परिस्थिती  सांभाळू शकतो.

24th Sep 2024

Created By: Dinanath Parab

चाणक्य यांच्यानुसार जोडीदार संस्कारक्षम असला पाहिजे. ज्यांच्यामध्ये संस्काराचा अभाव असतो, ते जोडीदाराचा  आदर करत नाहीत.

24th Sep 2024

Created By: Dinanath Parab

रागीट स्वभावाचा जोडीदार कधी निवडू नये. अशा व्यक्तीसोबत लग्न केल्यानंतर  आनंदी जीवनाची कल्पना व्यर्थ आहे.

24th Sep 2024

Created By: Dinanath Parab