मुळा खाण्याचे 6 कमालीचे फायदे पाहा काय ?

16 November 2024

Created By: Atul Kamble

पराठे, सलाड,तसेच भाजी म्हणून मुळा खाण्याचे अनेक फायदे आहेत

मुळ्यात आर्यन, फायबर,कॅल्शियम, फॉलिक एसिड, फॉस्फरस, विटामिन a,b,c जीवनसत्व असतात

 मुळ्यात फायबर असल्याने पचन चांगले होते. बद्धकोष्ठतेपासून सुटका होते

मुळ्यातील कॅल्शियम हाडांच्या मजबूतीसाठी चांगले असते. 

कॅलरी कमी व फायबर जास्त असल्याने मुळा सेवनाने वजन घटते 

 डायबिटीज असेल ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करण्यासाठी मदत होते

किडनी साफ करण्यासाठी मुळा अत्यंत चांगला असतो,लघवीच्या समस्या दूर होतात

 विटामिन्स सी आणि एंटी ऑक्सिडेंट्स तत्व असल्याने मुळा त्वचेसाठी चांगला असतो