दूध भेसळयुक्त की शुद्ध; 1 रुपयाची चिप वापरा अन् घरच्या घरी तपासा
13 November 2024
Created By: Mayuri Sarj
erao
घर बसल्या काही सेकंदात फक्त 1 रुपयाची चिप वापरून दूधात भेसळ आहे की नाही हे ओळखू शकाल
दूधाची शुद्धता ही फक्त 1 रुपयाला मिळणाऱ्या चिपच्या मदतीने करू शकाल आणि तेही 8 ते 10 सेकंदात
ही चिप कानपूरच्या इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या इन्क्यूबेशन सेंटरमध्ये बनवण्यात आली आहे.
या चिपचे नाव 'मिल्किट' आहे. याची किंमत फक्त 1 रुपये असणार आहे
चिपला दूधात टाकताच यावर असलेले जे डॉट असतील त्यांनी आपले रंग बदलले तर ओळखायचं की दूधात भेसळ आहे
या चिपला डिसेंबरमध्ये बाजारात लॉन्च केलं जाणार असल्याचे आय.आय.टीद्वारा सांगण्यात आले आहे.
चिपला बनवण्यासाठी 30 लाख खर्च आला आहे . लॉन्चच्या आधीच कंपनीला चिपचे 15 हजार ऑर्डर.
डेअरी उद्योगात केली जाणारी भेसळ ओळखण्यासाठी ही चिप बनवण्यात आली असल्याचे म्हटले जाते.
वयाची पन्नाशी ओलांडली तरी चेहऱ्यावर तोच कोमलपणा कसा? उर्मिलाचा हॉट अन् ग्लॅमरस लूक चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा