थंडीत खा हे फळ युरिक एसिडची समस्या होईल झटपट दूर

26 November 2024

Created By: Atul Kamble

प्युरिन वाढविणारा चुकीचा आहार घेतल्याने शरीरात युरिक एसिडची पातळी वा

शरीरात युरिक एसिड वाढल्याने सांध्यात सूज येते आणि ते दुखतात

 युरिक एसिड वाढले तर किडनीच्या कामावर परिणाम होतो

युरिक एसिड नियंत्रित करण्यासाठी या फळाचा आहारात समावेश करा

पपईत प्युरिनचे प्रमाण कमी असते, एंटी  इंफ्लेमेटरी गुणामुळे ते खाल्ल्याने आराम मिळतो

पपईत पपेन एंजाइम असल्याने पचन यंत्रणा सुधारते, गॅस,अपचन दूर होते

 एंटीऑक्सिडेंट,विटामिन्स सी असल्याने पपई सेवनाने त्वचा चांगली बनते