खजूराच्या बिया नाही कचरा,
फायदे वाचून हैराण व्हाल
10 April 2025
Created By: Kalyan Deshmukh
खजूरात अनेक पोषक तत्त्व, शरीरासाठी फायदेशीर
खजूर खाल्यानंतर त्याच्या बिया फेकून देण्यात येतात
खजुराच्या या बिया सुद्धा शरीरासाठी लाभदायक
नख जर कमकुवत असतील तर या बियांचे तेल त्यांना मजबूत करते
या बियांमध्ये विटॅमिन बी, ए आणि लोहाचे प्रमाण अधिक, सुरकुत्या होतात कमी
किडनी स्टोन असेल तर या बियांचे पाणी पिल्याने मोठा दिलासा
ही सर्वसामान्य माहिती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आवश्य घ्या
तोंडावर बोट, हाताची घडी;
का सांगतायेत जया किशोरी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा