महिलांनी खजूर खाणं हेल्दी आहे. यात नैसर्गिक शुगर असते. थंडीत खजूर खाणं जास्त फायद्याच असतं. 

 8th jan 2025 

Created By: Dinanath Parab

महिलांना खजूरसोबत ब्राझील नट खावा. त्यामुळे हेल्थला दुप्पट फायदा होतो. एक्सपर्टकडून जाणून घ्या फायदे.

 8th jan 2025 

Created By: Dinanath Parab

न्यूट्रिशनिस्ट नमामी अग्रवाल सांगतात की, ब्राझील नटमध्ये सेलेनियम रिच डाइट आहे. खजूर आणि ब्राझील काजू खाल्ल्यास थायरॉइड कंट्रोलमध्ये यायला मदत होते.

 8th jan 2025 

Created By: Dinanath Parab

ब्राझील नटमध्ये पॉलीअनसेचुरेटेड फॅटी एसिड आहे. हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या रुग्णांसाठी ते चांगलं असतं.

 8th jan 2025 

Created By: Dinanath Parab

ब्राझील नट आणि खजूर एकत्र खालल्यानंतर ब्रेन फंक्शनसोबत मेंदूची कार्यप्रणाली अधिक चांगल्या  पद्धतीने काम करते.

 8th jan 2025 

Created By: Dinanath Parab

खजूर आणि ब्राझील नट दोन्ही ड्रायफ्रुट्स त्वचेसाठी खूप चांगली मानली जातात. फ्री रेडिकल्समुळे होणारं नुकसान यामुळे टळतं.

 8th jan 2025 

Created By: Dinanath Parab

एक्सपर्ट सांगतात की, रोज एका भिजवलेल्या खजूरसोबत ब्राझील नट खाल्ला पाहिजे. तुम्हाला कुठली एलर्जी असेल,  तर एक्सपर्टशी बोला.

 8th jan 2025 

Created By: Dinanath Parab